Home Breaking News चंद्रपुरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

चंद्रपुरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

146

चंद्रपुरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

 

चंद्रपुरात आज पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे आणि पावसामुळे शहराच्या अनेक भागात विद्युत प्रवाह देखील खंडित झालेला होता. ज्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली होती. या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट होऊन उष्णतेपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

 

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here